Surprise Me!

Zee Natya Gaurav 2019 | Aastad Kale | 'झी'कडून कौतुकाची थाप मिळाल्याचा आनंद! | Tila Kahi Sangaychay

2019-04-04 11 Dailymotion

झी नाट्य गौरव पुरस्कारांमध्ये अभिनेता आस्ताद काळेला 'तिला काही सांगायचंय' या नाटकासाठी नामांकन मिळालं होतं. त्याविषयी सांगताना तो म्हणाला की, "आयुष्यात पहिल्यांदा 'झी'च नामांकन मिळाल्याचा आनंद झाला."

Buy Now on CodeCanyon